1/5
Google Family Link screenshot 0
Google Family Link screenshot 1
Google Family Link screenshot 2
Google Family Link screenshot 3
Google Family Link screenshot 4
Google Family Link Icon

Google Family Link

Google Inc.
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
237K+डाऊनलोडस
1.5MBसाइज
Android Version Icon4.4 - 4.4.4+
अँड्रॉईड आवृत्ती
1.98.0.A.469820833(07-12-2022)नविनोत्तम आवृत्ती
2.2
(67 समीक्षा)
Age ratingPEGI-3
डाऊनलोड
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती
1/5

Google Family Link चे वर्णन

Google Family Link हे पालक नियंत्रणांशी संबंधित अ‍ॅप आहे जे तुम्हाला तुमचे कुटुंब ऑनलाइन आणखी सुरक्षित ठेवण्यात मदत करते. Family Link ची वापरण्यास सोपी असलेली टूल तुम्हाला तुमचे लहान मूल त्यांच्या डिव्हाइसवर वेळ कसे घालवत आहे हे समजून घेणे, त्यांच्या डिव्हाइसचे स्थान पाहणे, गोपनीयता सेटिंग्ज व्यवस्थापित करणे आणि बरेच काही करू देतात.


Family Link वापरून, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:


डिजिटल मूलभूत नियम सेट करणे

• स्क्रीन वेळेच्या मर्यादा सेट करा — Family Link हे तुम्हाला तुमच्या लहान मुलाच्या डिव्हाइससाठी डाउनटाइम आणि अ‍ॅप्ससाठी वेळेच्या मर्यादा सेट करू देते, जेणेकरून तुम्ही त्यांना उत्तम संतुलन साधण्यात मदत करू शकाल.

• वयानुसार योग्य आशयाबाबत त्यांना मार्गदर्शन करा — तुमच्या लहान मुलाला जी अ‍ॅप्स डाउनलोड करायची आहेत ती मंजूर किंवा ब्लॉक करा. Family Link तुमच्या लहान मुलासाठी योग्य YouTube अनुभवदेखील निवडू देते: YouTube किंवा YouTube Kids वरील पर्यवेक्षित केलेले अनुभव.


तुमच्या लहान मुलाचे खाते व्यवस्थापित आणि सुरक्षित करणे

• त्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण करा — Chrome मार्फत अ‍ॅक्सेस केलेल्या वेबसाइट आणि एक्स्टेंशनसाठी परवानग्या, त्याचप्रमाणे तुमच्या लहान मुलाच्या डिव्हाइसवर डाउनलोड केलेली अ‍ॅप्स पहा आणि व्यवस्थापित करा.

• त्यांचे खाते सुरक्षित करा — Family Link तुमच्या लहान मुलाचे खाते आणि डेटा सेटिंग्ज व्यवस्थापित करण्यासाठी तुम्हाला अ‍ॅक्सेस देते. पालक म्हणून, तुमचे लहान मूल त्याचा पासवर्ड विसरल्यास, तो बदलण्यात किंवा रीसेट करण्यात तुम्ही मदत करू शकता, त्यांची वैयक्तिक माहिती संपादित करू शकता अथवा तुम्हाला आवश्यक वाटल्यास, त्यांचे खाते हटवूदेखील शकता.


फिरतीवर असताना संपर्कात राहणे

• ते कुठे आहेत ते पहा — तुमचे कुटुंब फिरतीवर असताना त्यांना शोधता येण्यासाठी हे उपयुक्त आहे. Family Link वापरून, तुमच्या लहान मुलांकडे त्यांचे डिव्हाइस असेपर्यंत तुम्ही त्यांना एका नकाशावर शोधू शकता.

• सूचना मिळवा — Family Link हे अत्यंत महत्त्वाच्या सूचना तसेच तुमचे लहान मूल ठरावीक स्थानी कधी पोहोचले किंवा त्यांनी ते कधी सोडले याची माहिती पुरवते. तसेच तुम्ही डिव्हाइसवर रिंग देऊ शकता आणि डिव्हाइसचे शिल्लक बॅटरी लाइफ पाहू शकता.


महत्त्वाची माहिती


• Family Link ची टूल तुमच्या लहान मुलाच्या डिव्हाइसनुसार वेगळी असतात. कंपॅटिबल डिव्हाइसची सूची https://families.google/familylink/device-compatibility येथे पहा/

• Family Link तुम्हाला तुमच्या लहान मुलाची Google Play वरील खरेदी आणि डाउनलोड व्यवस्थापित करण्यात मदत करत असले, तरीही (तसेच परवानग्या विस्तारित करणाऱ्या अपडेट) ॲप अपडेट, तुम्ही यापूर्वी मंजूर केलेली ॲप्स किंवा कुटुंब लायब्ररी मध्ये शेअर केलेली ॲप्स इंस्टॉल करण्यासाठी त्यांना मंजुरीची आवश्यकता नसेल. त्याशिवाय, तुमचे लहान मूल Google Play च्या बिलिंग सिस्टीमद्वारे खरेदी करेल, फक्त तेव्हाच खरेदी मंजुरी लागू होतील आणि पर्यायी बिलिंग सिस्टीमद्वारे केलेल्या खरेदीसाठी लागू होणार नाही. पालकांनी त्यांच्या लहान मुलाची इंस्टॉल केलेली ॲप्स आणि ॲप परवानग्या यांचे Family Link मध्ये नियमितपणे पुनरावलोकन केले पाहिजे.

• तुम्ही तुमच्या लहान मुलाच्या पर्यवेक्षित डिव्हाइसवरील ॲप्सचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करून त्यांनी वापरू नयेत अशी तुम्हाला वाटणारी ॲप्स बंद केली पाहिजेत. नोंद घ्या, की तुम्हाला Play, Google इत्यादींसारखी आधीपासून इंस्टॉल केलेली काही ॲप्स कदाचित बंद करता येणार नाहीत.

• तुमच्या लहान मुलाच्या किंवा किशोराच्या डिव्हाइसचे स्थान पाहण्यासाठी, डिव्हाइस सुरू असणे, अलीकडे ॲक्टिव्ह असणे आणि डेटा अथवा वायफायद्वारे इंटरनेटशी कनेक्ट केलेले असणे आवश्यक आहे.

• Family Link पालक नियंत्रणे फक्त पर्यवेक्षित Google खात्यांसाठी उपलब्ध आहेत. पर्यवेक्षित Google खाती वापरून, लहान मुलांना Search, Chrome आणि Gmail यांसारख्या Google उत्पादनांचा अ‍ॅक्सेस मिळतो व त्यांचे पर्यवेक्षण करण्यासाठी पालक डिजिटल मूलभूत नियम सेट करू शकतात.

• Family Link हे तुमच्या लहान मुलाचा ऑनलाइन अनुभव व्यवस्थापित करण्यासाठी आणि त्यांना ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यासाठी टूल पुरवत असले, तरीही त्यामुळे इंटरनेट हे सुरक्षित ठिकाण होत नाही. Family Link हे इंटरनेटवरील आशय निर्धारित करू शकत नाही, पण ते पालकांना त्यांचे लहान मूल त्यांच्या डिव्हाइसवर कसे वेळ घालवत आहे याबद्दल निर्णय घेण्याची आणि ऑनलाइन सुरक्षिततेचा कोणता मार्ग तुमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम आहे हे निर्धारित करण्याची संधी देऊ शकते.

Google Family Link - आवृत्ती 1.98.0.A.469820833

(07-12-2022)
इतर आवृत्त्या
काय नविन आहेबऱ्याच स्थिरता सुधारणा आणि बग फिक्स.

अजुनपर्यंत कोणतेही अभिप्राय किंवा रेटिंग्ज नाहीत! हे देणारे पहिले होण्यासाठी कृपया करा

-
67 Reviews
5
4
3
2
1

Google Family Link - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 1.98.0.A.469820833पॅकेज: com.google.android.apps.kids.familylink
अँड्रॉइड अनुकूलता: 4.4 - 4.4.4+ (KitKat)
विकासक:Google Inc.गोपनीयता धोरण:https://www.google.com/policies/privacyपरवानग्या:0
नाव: Google Family Linkसाइज: 1.5 MBडाऊनलोडस: 74.5Kआवृत्ती : 1.98.0.A.469820833प्रकाशनाची तारीख: 2025-03-28 21:04:10किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू:
पॅकेज आयडी: com.google.android.apps.kids.familylinkएसएचए१ सही: 88:65:2B:84:64:74:3E:5C:E8:0D:A0:D4:B8:90:D1:3F:9B:18:73:DFविकासक (CN): unicornसंस्था (O): Google Inc.स्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): Californiaपॅकेज आयडी: com.google.android.apps.kids.familylinkएसएचए१ सही: 88:65:2B:84:64:74:3E:5C:E8:0D:A0:D4:B8:90:D1:3F:9B:18:73:DFविकासक (CN): unicornसंस्था (O): Google Inc.स्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): California

Google Family Link ची नविनोत्तम आवृत्ती

1.98.0.A.469820833Trust Icon Versions
7/12/2022
74.5K डाऊनलोडस1.5 MB साइज
डाऊनलोड
appcoins-gift
बोनस खेळअजुन अधिक बक्षिसे मिळवा!
अधिक
Trump Space Invaders
Trump Space Invaders icon
डाऊनलोड
Heroes of War: WW2 army games
Heroes of War: WW2 army games icon
डाऊनलोड
Alice's Dream:Merge Island
Alice's Dream:Merge Island icon
डाऊनलोड
Bubble Pop-2048 puzzle
Bubble Pop-2048 puzzle icon
डाऊनलोड
Tile Match-Match Animal
Tile Match-Match Animal icon
डाऊनलोड
Cops N Robbers:Pixel Craft Gun
Cops N Robbers:Pixel Craft Gun icon
डाऊनलोड
Joker Order
Joker Order icon
डाऊनलोड
Silabando
Silabando icon
डाऊनलोड
Christmas Celebration  2017 Begins
Christmas Celebration  2017 Begins icon
डाऊनलोड
Eternal Evolution
Eternal Evolution icon
डाऊनलोड
Level Maker
Level Maker icon
डाऊनलोड